CRPF मध्ये १० वी पास उमेदवारांची 9212 पदांची भरती सुरु!!
CRPF Recruitment 2023
CRPF Recruitment 2023
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “हवालदार“ पदांच्या एकूण 9212 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.
एकूण जागा : 9212 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता: १० वी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
Fee: रु. 100/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 मार्च 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा (२७ मार्च पासून सुरु होणार )
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.