Take a fresh look at your lifestyle.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) भरती जाहिरात प्रकाशित; प्रत्यक्ष मुलाखती आयोजित

COEP Pune Recruitment 2022

0 127

COEP Pune Recruitment 2022

COEP Pune Bharti 2022: अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे जिम ट्रेनर पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव: जिम ट्रेनर

शैक्षणिक पात्रता:Bachelor Degree in Exercise Science (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कॉलेज ऑफ इंजी. पुणे, वेलेस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे-411 005

मुलाखतीची तारीख 28 एप्रिल 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा