Take a fresh look at your lifestyle.

विमा लोकपाल परिषद अंतर्गत भरती सुरु

0 212

विमा लोकपाल परिषद अंतर्गत विशेषज्ञ पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: Minimum 10 years’ experience in insurance industry in India (Public/ Private) as an Officer

वयोमर्यादा – 50 ते 63 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता –

For life  Specialist.life@cioins.co.in

For nonlife  Specialist.general@cioins.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा