Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 5000 रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

Central Bank of India Recruitment 2023

0 34

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर” पदाच्या 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे

एकूण जागा :  5000 जागा

पदाचे नाव: बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा