Take a fresh look at your lifestyle.

सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड येथे ऑफिसर पदांची भरती सुरु | CEIL Bharti 2022

CEIL Bharti 2022

0 253

CEIL Bharti 2022:सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

एकूण जागा :  01

पदाचे नाव:अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

वयाची अट:  30 वर्षे

नोकरी ठिकाण:मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : hr.fao1@ceil.co.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  ceil.co.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा