Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL मुंबई) येथे विविध रिक्त पदांची भरती | CDTL Mumbai Bharti 2022

CDTL Mumbai Bharti 2022

0 182

CDTL Mumbai Bharti 2022केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्था, केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL मुंबई) अंतर्गत कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव :कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:Master Degree (Refer PDF)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईट : cdsco.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा