Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची संधी – CDAC मध्ये 530 रिक्त पदांची बंपर भरती सुरू, ऑनलाईन अर्ज करा

CDAC Recruitment 2022

0 1,235

CDAC Recruitment 2022 : प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड” पदांच्या एकूण 530 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 530 जागा

पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
  • प्रकल्प अभियंता –
  • प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर – 56 वर्षे
  • वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड – 56 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 ऑक्टोबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CDAC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

CDAC Recruitment 2022,

CDAC भरती