Take a fresh look at your lifestyle.

CDAC अंतर्गत 259 पदांची भरती सुरु!

0 211

CDAC Pune Recruitment 2021 : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे येथे प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी पदांच्या एकूण 259 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :  प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती– ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा