Take a fresh look at your lifestyle.

CCRI नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित

CCRI Nagpur Recruitment 2022

0 108

CCRI Nagpur Recruitment 2022

CCRI Nagpur Bharti 2022: सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे यंग प्रोफेशनल-I, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 & 13 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव:यंग प्रोफेशनल- I, कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:Any Graduate/ Posts Gradaute, PhD, M.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख : 04 & 13 मे 2022 (पदांनुसार)

CCRI Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CCRI Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा