Take a fresh look at your lifestyle.

ICAR – केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा भरती नवीन जाहिरात प्रकाशित

CCARI Goa Recruitment 2022

0 147

CCARI Goa Recruitment 2022

CCARI Goa Bharti 2022:ICAR – केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा (ICAR – Central Coastal Agricultural Research Institute, Goa) येथे प्रकल्प सहयोगी पदाची  01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता:Master Degree (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • पुरुषांसाठी 35 वर्षे
  • महिलांसाठी 40 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : ICAR-सेंट्रल कोस्टल अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. एला, जुना गोवा

मुलाखतीची तारीख : 17 मे 2022

CCARI Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CCARI Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा