Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५५३ जागा

0 681

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ५५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल संयुक्त परीक्षा- २०२१
केंद्रीय सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस बल, केंद्रीय औद्योगिक पोलीस बल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस बल आणि सशस्त्र सीमा बल

 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा