Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा दल अंतर्गत (BSF) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागा!!

BSF Recruitment 2023

0 102

सीमा सुरक्षा दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स)” पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 22 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

एकूण जागा : 247 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) & हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:   18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (22 एप्रिल 2023 पासून सुरु होतील) 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा