Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा दल अंर्तगत 70 रिक्त पदांची भरती सुरु | BSF Bharti 2021

BSF Bharti 2021

0 696

BSF Bharti 2021 : सीमा सुरक्षा दल येथे गट बी आणि सी (निरीक्षक आणि उपनिरीक्षक) पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-12-2021 आहे.

एकूण जागा : 70

पदाचे नाव:गट बी आणि सी (निरीक्षक आणि उपनिरीक्षक)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31-12-2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमा सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा