Take a fresh look at your lifestyle.

10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 246 रिक्त पदांची भरती

BRO recruitment 2022

0 169

सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सिफर, पर्यवेक्षक कथा, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु कुशल कामगार पदांच्या एकूण 264 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 246 जागा

पदाचे नाव: ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सिफर, पर्यवेक्षक कथा, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु कुशल कामगार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • वेल्डर, बहु कुशल कामगार – 18 ते 25 वर्षे
  • इतर पदे – 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा