Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती

BMC recruitment 2022

0 450

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सल्लागार, बालरोग तज्ञ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: सल्लागार, बालरोग तज्ञ

शैक्षणिक पात्रता: MD/MBBS (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 580/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा