Take a fresh look at your lifestyle.

BMC मध्ये नोकरीची उत्तम संधी

BMC recruitment 2022

0 317

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव: सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता: General Nursing Midwifery Degree or Diploma (Refer PDF)

वयाची अट:

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदर नसल्यास उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी सदर वयोमर्यादा 43 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – रु. 1000/-
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1200/-

अर्ज पद्धती :  ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 सप्टेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा