बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु; 1 लाखांपर्यंत पगार
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “संगणक सहाय्यक “ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.
एकूण जागा : 06 जागा
पदाचे नाव : संगणक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: HSC (refer PDF)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :मुलाखत
मुलाखत तारीख : 20 ऑगस्ट 2021 आहे.
मुलाखतीचा पत्ता : सहायक आरोग्य अधिकारी, दूसरा मजला, एफ/ साऊथ विभाग कार्यालय, परेल, मुंबई- 400012
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.