Take a fresh look at your lifestyle.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये रिक्त पदांची भरती सुरु – त्वरित अर्ज करा

BEL Mumbai Recruitment 2022

0 197

BEL Mumbai Recruitment 2022

BEL Bharti 2022:भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता -I पदांच्या एकुण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

एकूण जागा : 15 

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी अभियंता -I

शैक्षणिक पात्रता:B. Sc (Engg.) / B.E / B. Tech Engineering (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: रु. 177/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR/Comps. & EM), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट’ बेंगळुरू – 560 013

BEL Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BEL Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा