Take a fresh look at your lifestyle.

BARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022

BARC Mumbai Bharti 2022

0 190

BARC Mumbai Bharti 2022:  भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई (BARC Mumbai Bharti 2022) येथे “वैज्ञानिक सहाय्यक- बी पदाच्या एकुण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 02  

पदाचे नाव :वैज्ञानिक सहाय्यक- बी

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Refer PDF)

वयाची अट: 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094

मुलाखतीची तारीख : 25 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट:  www.barc.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा