Take a fresh look at your lifestyle.

BARC Mumbai Recruitment 2021 | BARC मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

0 186

BARC Mumbai Bharti 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई (Bhabha Atomic Research Centre (BARC) Hospital, Mumbai) येथे पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मिलाख्ती आयोजित करण्यात लेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – पहिला मजला, कॉन्फरन्स रूम, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई – 400094. 

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी – तळमजला कॉन्फरन्स रूम, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई – 400094

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा