Take a fresh look at your lifestyle.

BARC मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु – अर्ज करा | BARC Bharti 2022

BARC Bharti 2022

0 223

BARC Bharti 2022 :  भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी पदाच्या रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव: वैज्ञानिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Engineering Graduates and Science Postgraduates (Refer PDF)

वयाची अट:

  • सामान्य श्रेणी – 26 वर्षे
  • ओबीसी – 29 वर्षे
  • SC/ ST – 31 वर्षे

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.barc.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा