Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी 42 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Bank Of Baroda Bharti 2022

Bank Of Baroda Bharti 2022

0 229

Bank of Baroda Bharti 2022: बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत प्रमुख/ उप. प्रमुख, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 42 

पदाचे नाव :प्रमुख/ उप. प्रमुख, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

  • सामान्य, EWS & OBC – रु.600/-
  • SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 फेब्रुवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  : www.bankofbaroda.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा