Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात | Bank Of Baroda Bharti 2022

Bank Of Baroda Bharti 2022

0 286

Bank of Baroda Bharti 2022: बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत हेड- वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक, पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर. प्रॉडक्ट मॅनेजर, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. व्यवस्थापक, उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख (व्हर्च्युअल आरएम सेंटर), खाजगी बँकर – रेडियंस प्रायव्हेट, कृषि विपणन अधिकारी पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 105

पदाचे नाव : हेड- वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (गुंतवणूक आणि विमा), गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक, पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर. प्रॉडक्ट मॅनेजर, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. व्यवस्थापक, उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख (व्हर्च्युअल आरएम सेंटर), खाजगी बँकर – रेडियंस प्रायव्हेट, कृषि विपणन अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Degree (Graduation) in any discipline/ Degree (graduation) in Agriculture (Refer PDF)

Fee :

  • सामान्य, EWS & OBC – रु.600/-
  • SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :7 जानेवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1   

जाहिरात पहा – 2

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा