Take a fresh look at your lifestyle.

BAMU औरंगाबाद अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती

BAMU Aurangabad recruitment 2022

0 638

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 & 20 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 301

पदाचे नाव: शिक्षक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: Master’s Degree in a relevant subject (Refer PDF)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 & 20 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विद्यापीठाच्या कार्यालयात

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

[quad

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा