आयुर्विद्या प्रसारक मंडळ मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022
Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022
Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022: आयुर्विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन, मुंबई येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकुण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 18
पदाचे नाव :प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: 64 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव / प्रभारी प्राचार्य, आयुर्विद्या प्रसारक मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन- मुंबई -400022
अधिकृत वेबसाईट : sionayurved.org
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.