Take a fresh look at your lifestyle.

इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!! मुलाखतीद्वारे निवड |

AURIC recruitment 2022

0 75

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (AITL) येथे मुख्य वित्त अधिकारी, नगररचनाकार, लेखापाल पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव: मुख्य वित्त अधिकारी, नगररचनाकार, लेखापाल

शैक्षणिक पात्रता:B.Com and C.A., B.Arch (Refer PDF)

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: मुंबई

मुलाखतीची तारीख :19 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093

अधिकृत वेबसाईट – www.auric.city

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AURIC recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा