Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप (AITL) अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित | AURIC Bharti 2022

AURIC Bharti 2022

0 183

AURIC Bharti 2022: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (AITL) येथे कंपनी सचिव, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव :कंपनी सचिव, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Law Degree / Post Graduation, Bachelor Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093

मुलाखतीची तारीख : 07 फेब्रुवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा