Take a fresh look at your lifestyle.

त्वरा करा-ऑनलाईन अर्ज- आरोग्य विभागात 7,343 पदांची भरती सुरु

0 621

मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे . याद्वारे एकू २ हजार ७२५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २२, २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही या भरतीसाठी अर्ज केलेला नाही, अशा उमेदवारांसाठी अजूनही संधी आहे.

महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या भरती अंतर्गत ३ जाहिराती प्रकाशित झाल्या आहे. ग्रुप ड जाहिरात ३४६६ पदांसाठी, ग्रुप क जाहिरात २७२५ पदांसाठी आणि ग्रुप अ जाहिरात ११५२ पदांसाठी. एकूण 7343 पदांची हि मेगाभरती सध्या सुरु आहे. या सर्व तिन्ही जाहिरातींच्या बद्दल पूर्ण माहिती, PDF जाहिराती आणि अर्जाच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 आरोग्य विभाग ग्रुप क जाहिरात – २७२५ जागा 

 

आरोग्य विभाग ग्रुप ड जाहिरात – ३४६६ जागा 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा