Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! आर्मी मुख्यालय 22 अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती!!

Army Recruitment 2023

0 177

सैन्य मुख्यालय 22 चळवळ नियंत्रण गट अंतर्गत “MTS (सफाईवाला), MTS (मेसेंजर), मेस वेटर, नाई, वॉशर मॅन, मसालची, स्वयंपाकी” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत आहे.

एकूण जागा : 135 जागा

पदाचे नाव: MTS (सफाईवाला), MTS (मेसेंजर), मेस वेटर, नाई, वॉशर मॅन, मसालची, स्वयंपाकी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गट कमांडर, मुख्यालय 22 मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप, पिन – 900328, सी/ओ 99 एपीओ

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा