Take a fresh look at your lifestyle.

Anganwadi Ahmednagar Bharti 2021 : अहमदनगर सेविका/ मदतनीस भरती 2021 – नवीन जाहिरात

0 168

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय पंचायत समिती संगमनेर, जि. अहमदनगर येथे सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 7 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: 33 

नोकरी ठिकाण – अहमदनगर जिल्हा

वयोमर्यादा – 32 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता– जुनी पंचायत समिती इमारत एबाविसे प्रकल्प घारगाव – 01 पंचायत समिती संगमनेर, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा