Take a fresh look at your lifestyle.

अकोला महानगरपालिका नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा । Akola Mahanagarpalika Bharti 2021

Akola Mahanagarpalika Bharti 2021

0 469

Akola Mahanagarpalika Bharti 2021 : 

अकोला महानगरपालिका अंतर्गत विविध विभागाकरिता शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, लेखाधिकारी, उपमुख्य लेखाधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उपायुक्त, सहायक उपायुक्त पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरी ठिकाण अकोला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 13 

पदाचे नाव: 

  • शहर अभियंता
  • कार्यकारी अभियंता
  • उपअभियंता
  • पर्यावरण संवर्धन अधिकारी
  • मुख्य लेखाधिकारी
  • लेखाधिकारी
  • उपमुख्य लेखाधिकारी
  • मुख्य अग्निशमन अधिकारी
  • उपायुक्त
  • सहायक उपायुक्त

शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य आवक जावक कक्ष अकोला महानगरपालिका, अकोला

AMC Bharti 2021 – Vacancy Details 

Akola Mahanagarpalika Bharti 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा