अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत 251 पदांची भरती | AJMVPS Recruitment 2021
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 251 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 & 31 ऑगस्ट 2021 आहे.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
नोकरी ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001
मुलाखतीची तारीख – 30 & 31 ऑगस्ट 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.