10 वी उत्तीर्णांना संधी – एअर फोर्स स्टेशन पुणे भरती 2020
AFS Pune Bharti 2020
AFS Pune Bharti 2020 : एअर फोर्स स्टेशन पुणे येथे स्वीपर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – स्वीपर
- शैक्षणिक पात्रता – 10th Standard
- वयोमर्यादा – 18 वर्षापेक्षा जास्त
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन वैद्यकीय अधिकारी, ए.एफ. स्टेशन, लोहेगाव पुणे- 411032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For AFS Pune Bharti 2020 | |