AFS नागपूर येथे चौकीदार पदांची नवीन भरती सुरू | AFS Nagpur Bharti 2022
AFS Nagpur Bharti 2022
AFS Nagpur Bharti 2022 :वायुसेना विद्यालय नागपूर येथे चौकीदार पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 03
पदाचे नाव :चौकीदार
शैक्षणिक पात्रता:High School (Refer PDF)
वयाची अट: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता : afschoolrecruitment@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वायुसेना विद्यालय नागपूर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अर्जाचा नमूना
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.