Take a fresh look at your lifestyle.

ACTREC मुंबई मध्ये विविध पदांची भरती सुरु | ACTREC Mumbai Bharti 2022

ACTREC Mumbai Bharti 2022

0 25

ACTREC Mumbai Bharti 2022: टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “ICU/OT तंत्रज्ञ, सहाय्यक. व्यवस्थापक, क्लिनिकल सेवा, सहाय्यक. खरेदी अधिकारी, मनुष्यबळ विकास समन्वयक, वरिष्ठ संशोधन फेलो, हेल्पर, वरिष्ठ संशोधन समन्वयक, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक डेटा व्यवस्थापक पदांच्या एकूण 4+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतहेल्पर, वरिष्ठ संशोधन समन्वयक, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक डेटा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 & 03, 10 जानेवारी 2022 आहे. तसेच ICU/OT तंत्रज्ञ, सहाय्यक. व्यवस्थापक, क्लिनिकल सेवा, सहाय्यक. खरेदी अधिकारी, मनुष्यबळ विकास समन्वयक, वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27, 29 डिसेंबर 2021 & 03, 05 & 06 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे

एकूण जागा : 4+

पदाचे नाव :ICU/OT तंत्रज्ञ, सहाय्यक. व्यवस्थापक, क्लिनिकल सेवा, सहाय्यक. खरेदी अधिकारी, मनुष्यबळ विकास समन्वयक, वरिष्ठ संशोधन फेलो, हेल्पर, वरिष्ठ संशोधन समन्वयक, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक डेटा

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 डिसेंबर 2021 & 03, 10 जानेवारी 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : तिसरा मजला, मीटिंग रूम, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210

मुलाखतीची तारीख :27, 29 डिसेंबर 2021 & 03, 05 & 06 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा