Take a fresh look at your lifestyle.

अभ्युदय सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी | Abhyudaya Co-Operative Bank Bharti 2021

Abhyudaya Co-Operative Bank Bharti 2021

0 306

Abhyudaya Co-operative Bank Bharti 2021:अभ्युदय सहकारी बँक अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उपमहाव्यवस्थापक पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 16

पदाचे नाव :व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Graduation and C.A./C.F.A./ M.B.A. / M.M.S. / P.G.D.M/ BE/ B.Tech (Refer PDF)

वयाची अट:

    • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी –  30 ते 35 वर्षे
    • उपमहाव्यवस्थापक – 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: रु. 1000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  – 20 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट :  www.abhyudayabank.co.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1 

 

जाहिरात पहा-2

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा