Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८९ जागा

0 86

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या ८९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : ८९ जागा

पदाचे नाव:

  • कोलियरी अभियंता (मेकॅनिकल)
  • संपर्क अधिकारी
  • खाण अभियंता
  • सर्वेक्षणकर्ता
  • इलेक्ट्रिकल ओव्हरमॅन
  • खाण ओव्हरमॅन
  • मेकॅनिकल ओव्हरमॅन आणि खान सिरदार

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २२ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा