१० वी, १२ वी पास उमेदवारांना संधी- दक्षिण रेल्वे भरती 2021
Southern Railway Bharti 2021
एकूण जागा : 38 रिक्त जागा
पदाचे नाव & तपशील: लॅब असिस्टंट ग्रेड II, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊसकिपिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.